Spread the love

बाळाचे आरोग्य

बाळाचे वजन वाढ ,शारीरिक विकासाचे टप्पे, बाळाचा आहार, झोप, होणारे आजार, त्यावर इलाज यासंदर्भात माहिती साठी खाली दिलेले बटण क्लिक करा.

नवीन आईची काळजी

बाळाच्या जन्मानंतर आईच्या शरीरातही खूप बदल होतात , आईचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी टिप्स जाणून घेण्यासाठी खाली दिलेले बटण क्लिक करा .

बाळाच्या वजन वाढीसाठी टिप्स

बाळाची योग्य वजन वाढ हा  संगोपनाचा महत्वाचा टप्पा आहे . त्यासाठी आहार, टिप्स आणि वजन न वाढण्याची कारणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेले बटण क्लिक करा.

baby vaccination schedule details in 2022

बाळाचे लसीकरण

बाळाच्या संगोपनातला लसीकरण हा एक महत्वाचा घटक आहे . मोठमोठ्या रोंगाचे प्रमाण कमी करण्यासाठी बाळाच्या जन्मानंतर बाळासाठी नेमून दिलेले लसीकरण वेळेमध्ये होणे गरजेचे असते .अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेले बटण क्लिक करा .

मुलांचा आहार-डाएट चार्ट

बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी संतुलित आणि पुरेसा आहार खूप महत्वाचा असतो .वयानुसार बाळाला कोणता आहार किती प्रमाणात द्यावा . दिवसभरामध्ये बाळाचा आहाराचे प्लॅनिंग कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेले बटण क्लिक करा .

प्रेग्नन्सी – गर्भावस्था

गरोदरपणात कोणता आहार घ्यावा , गर्भाची वाढ , गरोदरपणात होणाऱ्या चाचण्या , ग्रहणे आणि इतर समस्या , डिलिव्हरी व त्यानंतर घ्यायची काळजी सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेले बटण क्लिक करा .

यशस्वी पालकत्व – पॅरेंटिंग

यशस्वी पालकत्व म्हणजे काय ? मुलांसोबत पालकांचे वागणे कसे असावे ?मुलांबद्दल योग्य निर्णय कसे घ्यावेत ? अश्या अनेक हेल्थी पॅरेंटिंग टिप्स याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेले बटण क्लिक करा .

About Our Website

Balvishwamarathi.com is fastest growing trustworthy Marathi language health information website. Through This website we want to help you off on your amazing motherhood Journey. This website is full of practical hints & Tips for your pregnancy, Step by step information about your little one’s growth and development , plus the latest medical advices that you can refer to time and time again .  Enjoy your this Amazing Journey With us – Happy Parenting !