डिलिव्हरीमध्ये पडलेल्या टाक्यांची काळजी कशी घ्यावी?(How to take care of stiches in delivery?)
बाळंतपणात पडणारे टाके Stiches During Delivery: सिझेरियन डिलिव्हरीमध्ये पोटाला आणि बऱ्याचदा नॉर्मल डिलिव्हरीमध्ये योनीमार्गात टाके पडतात. नॉर्मल डेलिव्हरीमध्ये योनीमार्गाची त्वचा हलकीशी फाटते. बसताना किंवा चालताना यावर दाब पडून अजून जास्त फटू शकते आणि इन्फेक्शन होण्याचीही शक्यता […]